चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला या कार्यक्रमामूळे चांगलीच लोकप्रियता मिळाली...आपल्या कॉमेडी टाईमिंगने तिने प्रत्येकालाचं वेड लावलं आहे.नुकताच श्रेयाने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत...हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत यामध्ये श्रेया एका निवांत ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे...हे फोटो पाहून चाहते ती कोकणात असल्याचा अंदाज लावत आहेत....फोटोमध्ये श्रेयाने एक टीशर्ट घातला आहे. यावर मोनालिसाचा फोटो आहे ते पाहून चाहत्यांनी तूच खरी मोनालिसा अशी कमेंट्स सुद्धा केली आहे....

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber